english
stringlengths 2
1.48k
| non_english
stringlengths 1
1.45k
|
---|---|
Tom drove the car.
|
टॉमने गाडी चालवली.
|
Tom gave me a pen.
|
टॉमने मला पेन दिलं.
|
Tom lives in the room above us.
|
टॉम आपल्या वरच्या खोलीत राहतो.
|
Tom watched TV yesterday.
|
टॉमने काल टीव्ही बघितला.
|
Tom isn't watching TV now.
|
टॉम आता टीव्ही बघत नाहीये.
|
Tom is living with his uncle now.
|
टॉम आता त्याच्या मामाबरोबर राहतोय.
|
Tom is playing the violin now.
|
टॉम आत्ता व्हायोलिन वाजवतोय.
|
Tom is growing a mustache.
|
टॉम मिशी वाढवतोय.
|
Tom is absent.
|
टॉम अनुपस्थित आहे.
|
Tom is absent.
|
टॉम अनुपस्थित आहेत.
|
Tom is in the house.
|
टॉम घरात आहे.
|
Tom is in the house.
|
टॉम घरातच आहे.
|
Tom took part in the summer festival.
|
टॉमने उन्हाळ्याच्या उत्सवात भाग घेतला.
|
Tom arrived late at the station.
|
टॉम स्टेशनला उशीरा पोहोचला.
|
Tom likes swimming.
|
टॉमला पोहायला आवडतं.
|
Tom walks slowly.
|
टॉम हळूहळू चालतो.
|
Tom walks slowly.
|
टॉम हळू चालतो.
|
Tom is still hospitalized.
|
टॉम अजून ही रुग्णालयातच आहे.
|
Tom wants to be a pilot.
|
टॉमला पायलट बनायचंय.
|
Does Tom like tomatoes?
|
टॉमला टोमॅटो आवडतात का?
|
Tom runs very fast.
|
टॉम अगदी वेगात धावतो.
|
Tom runs very fast.
|
टॉम अगदी वेगाने पळतो.
|
Tom runs very fast.
|
टॉम अगदी जोरात धावतो.
|
Tom swims very fast.
|
टॉम अगदी वेगाने पोहतो.
|
Where was Tom born?
|
टॉम कुठे जन्माला आला होता?
|
Where was Tom born?
|
टॉमचा जन्म कुठे झालेला?
|
Where was Tom born?
|
टॉम कुठे जन्मलेला?
|
Where was Tom born?
|
टॉम कुठे जन्मलेले?
|
Tom can't play tennis.
|
टॉमला टेनिस खेळता येत नाही.
|
Tom can't play tennis.
|
टॉम टेनिस खेळू शकत नाही.
|
Tom hid under the table.
|
टॉम टेबलाखाली लपला.
|
Tom doesn't like cheese.
|
टॉमला चीज आवडत नाही.
|
Tom likes cheese.
|
टॉमला चीज आवडतं.
|
Tom got angry at the children.
|
टॉम मुलांवर रागावला.
|
Tom applied for the job.
|
टॉमने नोकरीसाठी आवेदन केलं.
|
Tom tried to climb the tall tree.
|
टॉमने त्या उंच झाडावर चढायचा प्रयत्न केला.
|
Tom will be able to swim soon.
|
टॉमला लवकरच पोहता येईल.
|
Tom heard this and got angry.
|
टॉम हे ऐकून रागावला.
|
Tom can do this work alone.
|
टॉम हे काम स्वतःहूनसुद्धा करू शकतो.
|
Tom came home early yesterday.
|
टॉम काल लवकर घरी आला.
|
Tom is taller than his mother.
|
टॉम आपल्या आईपेक्षा उंच आहे.
|
Tom can swim as fast as you.
|
टॉम तुझ्याइतक्या वेगाने पोहू शकतो.
|
Tom can swim as fast as you.
|
टॉम तुमच्याइतक्या वेगाने पोहू शकतो.
|
Tom is a friend of mine.
|
टॉम माझा एक मित्र आहे.
|
Where is Tom's classroom?
|
टॉमचा वर्ग कुठे आहे?
|
Tom and I are friends.
|
टॉम आणि मी मित्रं आहोत.
|
Tom and I are good friends.
|
टॉम आणि मी चांगले मित्र आहोत.
|
Tom and John are good friends.
|
टॉम आणि जॉन चांगले मित्र आहेत.
|
Tom is as tall as Jim.
|
टॉम जिमइतका उंच आहे.
|
Will you go with Tom?
|
तू टॉमबरोबर जाशील का?
|
Aren't you Tom?
|
तू टॉम आहेस, ना?
|
Uncle Tom is my mother's brother.
|
टॉम मामा माझ्या आईचा भाऊ आहे.
|
"Sit down, Tom." "All right."
|
"बस, टॉम." "बरं."
|
"Sit down, Tom." "All right."
|
"खाली बस, टॉम." "ठीक आहे."
|
How are you, Tom?
|
तू कसा आहेस, टॉम?
|
How are you, Tom?
|
तुम्ही कसे आहात, टॉम?
|
Tommy is a nice man.
|
टॉमी चांगला माणूस आहे.
|
Tommy couldn't answer the last question.
|
टॉमीला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.
|
Tommy couldn't answer the last question.
|
टॉमी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही.
|
The tomato is a vegetable, not a fruit.
|
टोमॅटो ही भाजी आहे, फळ नव्हे.
|
Is a tomato a fruit or a vegetable?
|
टोमॅटो फळ आहे की भाजी?
|
Tomatoes are sold by the pound.
|
टोमॅटो पाउंडाच्या हिशोबाने विकले जातात.
|
No book is worth reading.
|
कोणतेही पुस्तक वाचण्यालायक नसते.
|
How much do you believe him?
|
तू त्याच्यात किती विश्वास ठेवतेस?
|
How much do you believe him?
|
तू त्यांच्यात किती विश्वास ठेवतोस?
|
How much do you believe him?
|
तुमचा त्यावर किती विश्वास आहे?
|
Any seat will do.
|
कोणतीही सीट चालेल.
|
Every student was asked his or her name and birthplace.
|
प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव व जन्मस्थान विचारले गेले.
|
Each boy has a bike.
|
प्रत्येक मुलाकडे सायकल आहे.
|
Every girl cannot be a ballerina.
|
प्रत्येक मुलगी काय बॅलेरिना बनू शकत नाही.
|
Where does it hurt?
|
कुठे दुखतंय?
|
Where does it hurt?
|
कुठे दुखतं?
|
Every country has its own history.
|
प्रत्येक देशाचा आपापला इतिहास असतो.
|
Every country has its national flag.
|
प्रत्येक देशाचा आपापला राष्ट्रध्वज असतो.
|
Every country has its national flag.
|
प्रत्येक देशाचा आपापला राष्ट्रध्वज आहे.
|
How did you get to know her?
|
तुझी तिच्याबरोबर ओळख कशी झाली?
|
How did you get to know her?
|
आपली तिच्याबरोबर ओळख कशी झाली?
|
What are the symptoms?
|
ह्याची लक्षणे काय आहेत?
|
Which skirt do you like?
|
तुला कोणता स्कर्ट आवडला?
|
Which skirt do you like?
|
तुम्हाला कोणता स्कर्ट आवडतो?
|
How long does this train stop there?
|
ही ट्रेन तिथे किती वेळ थांबते?
|
Eat and drink.
|
खा आणि पी.
|
Does Tony study after dinner?
|
टॉम जेवणानंतर अभ्यास करतो का?
|
Does Tony study after dinner?
|
टॉम जेवल्यानंतर अभ्यास करतो का?
|
Does Tony study after dinner?
|
टॉम रात्रीच्या जेवणानंतर अभ्यास करतो का?
|
Tony is playing.
|
टोनी खेळतोय.
|
Tony is playing.
|
टोनी वाजवतोय.
|
Tony runs every day.
|
टोनी दररोज धावतो.
|
Tony runs every day.
|
टोनी प्रत्येक दिवशी पळतो.
|
Tony can run fast.
|
टोनी वेगाने धावू शकतो.
|
Tony lives in Kobe.
|
टोनी कोबेमध्ये राहतो.
|
How old is Tony?
|
टोनी किती वर्षांचा आहे?
|
What is Tony doing?
|
टोनी काय करतोय?
|
Where is Tony playing?
|
टोनी कुठे खेळतोय?
|
Where was Tony playing then?
|
टोनी त्यावेळी कुठे खेळत होता?
|
Is Tony there?
|
टोनी आहे का?
|
Is Tony there?
|
तिथे टोनी आहे का?
|
Though Tony is American, he can't speak English.
|
टोनी अमेरिकन असूनही त्याला इंग्रजी बोलता येत नाही.
|
Tony's voice is nice.
|
टोनीचा आवाज चांगला आहे.
|
What does Tony do?
|
टोनी काय करतो?
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.