text
stringlengths 1
5.19k
|
---|
तुमचे मराठी लेख अनुदिनी किंवा संकेतस्थळ http//marathiblogsin/ वर जोडा आणि अनेक आकर्षक बक्षिसे जिंका
|
माझी मराठी भाव मनाचे मान मराठीचा {majhi marathi} प्रिय अमूचा एक महाराष्ट्र देश हा
|
प्रिय अमूचा एक महाराष्ट्र देश हा
|
>>अशी एक दोन पुस्तकं वाचून मी त्यातलं काय काय सांगू शकायचे )
|
भूतकाळ का बरं )
|
ऑफ कोर्स ऐकलंय मस्तच आहे तेही )
|
ढाका (बांगलादेश) जमायतुल मुजाहिदीन बांग्लादेश अर्थात् जेएम्बी या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या खुर्शीद आलम हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला या संघटनेवर बांगलादेशमध्ये बंदी आहे त्याच्यावर हत्या अपहरण यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे
|
ज्ञान कॉसमॉस _ gyancosmoscom क्रिकेट
|
15 दिवस चारमिनार हैदराबाद हवामान अंदाज
|
नवीन च रांगोळी तयार झाली असे तीन चार गोल केले
|
करतांना हळू हळू करावे लागले अवघड रांगोळी आहे भरपूर
|
रांगोळी आवडली तर कळवावे चूक वाटत असल्यास सांगावे
|
comments on रांगोळी पसरविली (3)
|
ॐ सौ शीतल नमस्कार शिध्देश्वर यात्रा ब्लॉग मध्ये पेन्सिल ने व बोट यांनी रांगोळी काढली आहे
|
ओम ॐ पेन्सिल चे पण मी रांगोळी कलेली आहे बोट ची पण रांगोळी केली आहे ब्लॉग मध्ये शोधाव लागेल परत पेंसिले रांगोळी काढीन
|
छान माडलं आहे भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत हे म्हणायलाही शेवटी शब्दांचाच आधार घ्यावा लागतो हेच खरं
|
खूप खूप धन्यवाद मोहनाआपल्या प्रतिक्रिया खूप उत्साह देणाऱ्या आहेत 🙂
|
झकास मस्तदिवाळीच्या शुभेच्छा
|
सुंदर रंगसंगती आणि तितकेच आल्हाददायी वर्णन पुन्हा फारा वर्षांनी लाभलेल्या मायदेशीच्या दिवाळीच्या आठवणी जाग्या झाल्या )
|
home » छायादालन ठळक बातम्या नागरी रा स्व संघ राष्ट्रीय » भारत झुकणारा देश नाही सरसंघचालक
|
अलाहाबाद ५ सप्टेंबर
|
जागतिक पातळीवर भारताची बाजू भक्कम करण्याचे खरे श्रेय नरेंद्र मोदी सरकारलाच जाते असे स्पष्ट करीत राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण मुद्यावर भारत कधीच कुणापुढे झुकणार नाही हे अलीकडील डोकलाम वादावरून स्पष्ट झाले आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी आज मंगळवारी येथे केले
|
राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित मुद्दा जेव्हा समोर येईल तेव्हा भारत कुणापुढेही गुडघे टेकणार नाही ही सत्यता भारताने संपूर्ण जगापुढे समोर आणली आहे असे सरसंघचालक म्हणाले अलाहाबादपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडा येथील एका महाविद्यालयाला लालबहादूर शास्त्री यांचे नाव देण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ मोहनजी बोलत होते
|
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा वाढविण्यासोबतच नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत अभियानही हाती घेतले आहे या अभियानाचे मी मनापासून कौतुक करतो असेही त्यांनी सांगितले १९६५ च्या भारतपाकिस्तान युद्धाच्या काळात शास्त्रीजींनी ज्या पद्धतीने जनतेचा पाठिंबा मिळविला होता तसाच प्रचंड जनाधार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी मिळविला आहे असेही ते म्हणाले
|
मोदी सरकारच्या कणखर धोरणांमुळेच जगात भारताचा मान उंचावला आहे जगभरातील लोक भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहेत असे ते म्हणाले
|
प्रेरणादायी नेतृत्व काय करू शकते हे आपण सर्वांनीच बघितले आहे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी देशवासीयांना सोमवारी उपवास करण्याचे आवाहन केले होते सर्व देश सोमवारी उपवास करीत होता आज पुन्हा एकदा सर्व देशवासी देश स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले
|
या कार्यक्रमात डॉ भागवत यांच्यासोबतच उत्तरप्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह शास्त्री यांचे चिरंजीव अनिल शास्त्री व सुनील शास्त्री आदी उपस्थित होते (वृत्तसंस्था)
|
हजारच्या ९९ टक्के जुन्या नोटा जमा आरबीआय पहिल्या महिन्यात उद्दिष्टापेक्षा जास्त करसंग्रह आतापर्यंत केवळ ६४६२ टक्केच रिटर्नचा
|
कर्मयोगी टिळक _ लेख संग्रह
|
अर्मेनिया पर्यटन शीर्षस्थानी हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि ठिकाणी भेट अर्मेनिया
|
७०) या जन्मावर या जगण्यावर अरुण दाते _ हृदयामधले गाणे
|
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
|
आपला मित्र आकाश याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व मित्र कोलार धरणाकडे आले होते मात्र त्यांची मोटरकार धरणात कशी बुडाली हे समजू शकलेले नाही आकाश साहू पंकज साहू रंजीत साहू आणि रजनी पटेल हे चौघेजण भोपाळचे राहणारे आहेत तर आभिजीत राठोड मुळचा कटारा हिल्स येथील आणि गौरव साहू रायसेनचा आहे
|
धरणाजवळ उभ्या असलेल्या काही लोकांनी कार धरणात बुडताना पाहिली आणि ताबडतोब बिलकिसगंज पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती कळवली व त्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले
|
april 13 2018 jaywanti timesleave a comment on बीड जिल्हा धर्मादाय संस्थांतर्गत सर्वधर्मिय विनामुल्य सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
|
डॉ चारुता आ रानडे
|
दिवाळी अंक २०१७
|
आजचे राशीभविष्य
|
आमच्या विषयी
|
भारत पाकिस्तान चीनमध्ये त्रिपक्षीय चर्चा व्हावी
|
शिवसेनेचा आज वर्धापन दिन
|
निमशहरांत दोन हजार चौरस फूट घरासाठीही आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्थसहाय्य
|
महत्त्वाच्या बातम्या
|
मेहबूबा सरकारचं काय होणार जाणून घ्या राजकीय समीकरणं
|
विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर लॅपटॉप खरेदीवर बंपर सूट
|
जम्मूकाश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करा ओमर अब्दुल्ला
|
सध्या बांधकाम क्षेत्रातही मंदी असून ग्राहकांना मिळणाऱ्या व्याजसवलतीत भर पडली तर त्याचे बांधकाम क्षेत्रावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतात असे मानले जाते
|
देशातील बांधकाम व्यावसायिकांनी केंद्र सरकारला या क्षेत्राला चालना देण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यांचा विचार करून केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने ग्राहकांना अधिक सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा मोठय़ा शहरांतील ग्राहकांना फारसा फायदा होणार नसला तरी निमशहरी भागांतील गृहखरेदीला वेग येऊ शकेल असे मानले जाते
|
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
|
आणखी महत्त्वाच्या बातम्या
|
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का
|
जान्हवीच्या डान्सचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिलात का
|
सुहानासोबतच्या फोटोमधील तो आहे तरी कोण
|
देना बँकेत १०० कोटींचा घोटाळा
|
समृद्धीसाठी १३०० हेक्टर भूसंपादनाचा पेच
|
इतर क्रीडावृत्त
|
इतर मनोरंजन
|
फोटो आणि व्हिडिओ
|
मुंबई आणि कोकण
|
उत्सव आणि यात्रा
|
महाराष्ट्राचा इतिहास
|
प्रसिद्ध व्यक्ती
|
पुणे हिंजवडीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार एका मुलीचा मृत्यू
|
आपल्याला जर देश विदेश फिरायची आवड असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया या आवडीला प्रोत्साहन देणार आहे तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एसबीआय एक नवीन ऑफर घेऊन आली आहे मात्र त्यासाठी तुमचे एसबीआयमध्ये खाते हवे यासाठी आपल्याला एसबीआयमधील हॉलिडे बचत
|
भारतीय रेल्वेच्या या सवलतींविषयी तुम्हाला माहिती आहे का
|
हैदराबाद भारतात दररोज दोन कोटींपेक्षा जास्त लोकं रेल्वेने प्रवास करतात भारतीय रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांबरोबरच इतर लोकांनाही विविध प्रकारे तिकिटात सुट दिली जाते रेल्वेमध्ये एकूण 53 श्रेणींमध्ये प्रवाशांना सुट दिली जाते ही सुट 25 ते 100
|
किंगफिशरचे सौंदर्य पाहण्यासाठी भेट द्या या अभयारण्यांना
|
हैदराबाद पावसाळ्यामध्ये निसर्गाचे मनमोहक रुप पाहण्यासाठी पर्यटक बाहेर पडतात या दिवसांमध्ये विविध प्रकारचे पक्षी प्राणी आपले लक्ष वेधून घेतात पक्षीप्रेमी प्राणीप्रेमींसाठी हा ऋतू म्हणजे पर्वणीच असतो पक्षांना प्राण्यांना कॅमेऱ्यात कैद
|
नवी दिल्ली पर्यटनासाठी युनायटेड किंग्डमला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या 2017 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे 2017 या एकाच वर्षी 5 लाख 62 हजार भारतीय पर्यटकांनी युनायटेड किंग्डमला भेट दिली आहे भारतामुळे युकेच्या पर्यटन क्षेत्रात वाढ झाली असून
|
अतुल्य भारत ही आहेत जगभरातील पर्यटकांची आवडती पर्यटन स्थळे
|
हैदराबाद पर्यटनासाठी जगभरातील अव्वल देशात भारत गणला जातो देशीविदेशी पर्यटकांना सर्व प्रकारची पर्यटन स्थळे पाहायला मिळतात सात आश्चर्यांपैकी एक ताजमहाल राजस्थानमधील किल्ले गोव्यातील सुंदर बीच पर्यटक आवर्जून पाहायला येतात आपल्या इनाडू
|
हैदराबाद आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कैद करण्याचे काम कॅमेरा करत असतो तरुणाईला तर कॅमेराचे प्रचंड वेड असते ट्रॅव्हलिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आपण काढत असतो कॅमेरा हाताळण्याच्या अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याचदा फोटोज चांगले येत नाहीत
|
या 6 देशांमध्ये मजबूत आहे रुपयाचे मूल्य प्रवासही आहे स्वस्त
|
हैदराबाद भारतीय रुपयाची किंमत गेल्या काही महिन्यांपासून कमीजास्त होताना दिसत आहे भारतात सध्या एक अमेरिकन डॉलरची किंमत 69 रुपये आहे लवकरच ती 70 रूपयांवर पोहचण्याची शक्यता आहे असे तज्ञांनी सांगितले आहे महागाईच्या विश्वात सामान्य व्यक्तिसाठी
|
बाईकने ट्रिपला जाताय या गोष्टींची घ्या काळजी
|
बाईकवरची ट्रिप हा तरूणाईच्या आवडीचा विषय आहेबाईकवरचा प्रवास मग तो एकट्याने असो किंवा ग्रुपने नेहमीच रोमांचक असतो गुळगुळीत रस्त्यावरून वेगाने बाईक चालवणे अवघड वळणाच्या घाटाने प्रवास याने आपली ट्रिप आणखी साहसी होते परंतु यासाठी आपली बाईक चांगल्या
|
हैदराबाद ड्युकाटी असो की स्प्लेंडर बाईक चालविण्याची क्रेझ आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते काही बाईकप्रेमी तर बाईक राईडसाठी काहीही करू शकतात बाजारात वेगवेगळ्या किंमतीच्या फीचर्सच्या बाईक्स उपलब्ध आहेत वेगाने धावणाऱ्या बाईक्सचे अनेकांना वेड असते
|
लो बजेट सहलीचा घ्या आनंद या गोष्टींची घ्या काळजी
|
हैदराबाद मित्रपरिवारासोबत फिरायला गेल्यामुळे कमी पैशात सहलीचा आनंद घेता येतो मात्र एकटे फिरायला जाण्याचा विचार कराल आणि तुमच्याजवळ पैशांची कमतरता असेल तर पूर्वनियोजन करणे गरजेचे आहे कारण अशा नियोजनामुळेच तुमची सहल यशस्वी होऊ शकते लो बजेट
|
पावसाळ्यात फिरायला जाताय लक्षात ठेवा या गोष्टी
|
मे महिन्याच्या कडक उन्हानंतर चाहूल लागते ती म्हणजे पावसाळ्याची पावसाळा हा सर्वांच्या आवडीचा ऋतू पावसात भिजायला सगळ्यांना आवडते पण पावसात भिजायचं म्हणजे आजारपणाला निमंत्रण त्यामुळे जर तुम्ही पावसात कुठे फिरायला जायचा विचार करत असाल तर काही
|
राज्यात मॉन्सूनचं आगमन झाल्यानंतर सगळीकडेच वर्षा पर्यटनाची लगबग दिसून येत आहे तरुणतरुणींसह इतर सर्वच आपापल्या ट्रीपचं प्लानिंग करण्यात व्यस्त असतील पावसाळा सुरु झालाय खरा पण मग वर्षा पर्यटनासाठी नेमकं कुठे जावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.